आस तुझी
कवितेचा सागर अन् झाडाची साहुली
प्रेम जिव्हाळा अन् रत्नांची रत्नपरी
प्रितीचा अखंड श्वास अन् ऋद्य्यची धडधडी
फुलांचा सुगंध अन् काळजाची सुंदरी
माणुसकीची कळी अन् इश्काची लेखनी
प्रकाशाची ज्वालीनी अन् समुद्र हीरणी
ओठांची शब्दसरी अन् विचारांची करणी
ऋद्य जपणारी अने रत्नमालेची सरणी
पावसारी रूसणारी अन् वीजेची धरणी
भाळलो प्रेमात अन् पडलो ऋद्य्याच्या डोहात
समजेना उमजेना अन् बोलु कसा विरहात
शब्द फुटेनात अन् वाचा शांत मनात
राहीली आस अन् कोण पडल तिच्या प्रेमात
मनमोकळ नाही अजुन अन् पडलो विरहात
शांततेचा मालक मी अन् ती पडली स्वप्नात
Rakesh kamble rk