सांग ना सांग ना
सांग ना सांग ना
अवखळ मन हे का बावरते
रूसते अन् बिलगते
प्रितीच्या आशेने का बघते
सांग ना सांग ना
तिला पाहण्यासाठी का आसुरते
लपते अन् भिते
प्रेमाची नजर का झुकते
सांग ना सांग ना
दुनियेला अलगद वीसते
हसते अन् रमते
आपल्या विश्वातच का हरवते
सांग ना सांग ना
शरीराच्या परीसाला का खुलवते
बेधंुद अन् स्वप्न ते
आयुष्याच्या जिवनाला का वाढवते
सांग ना सांग ना
नकळत मन वेडे का फसते
रुसते अन् रडते
मरणाच्या वाटेला का धावते
सांग ना सांग ना