रुसलेली सखी माझी
रुसलेली सखी माझी
सोड ना सखे राग रुसवे
झाला माझा गुन्हा
थोड तरी बोल ना सखे
नाही राहु शकत तुझ्यावीना
थोड तरी हस ना सखे
गालावरची खळी उमलेना
चंद्राचा मुखडा तुझा
बघीतल्याशिवाय रहावेना
नजरेने खुनवन ना सखे
थोड तरी मार ना
प्रीतीचा अखंड स्पर्श
जरा जवळ तरी घे ना
थोड तरी खावुन घे ना सखे
आवडीचा आणलाय काजुमेवा
जिवन तुझ्याच श्वासावरी
नको राहु उपाशीपोटी ना
Rakesh kamble rk
Ratnagiri