पाण्याची वणवण
पाण्याची वणवण
वणवण करी माय
आसुरलेल्या डोळ्यांना
पाण्याचा थेंब काही दिसेना
कष्टकरी बाप माझा मळे
सावकाराच्या वाटा
पानी जिवनही देईना
बाळु बैल माझा
चार्यापान्या शिवाय हरला
दाव्यावरी जिव सोडला
बुडाली शाला मांझी
आली हाती पान्याची भांडी
दुरवर आता चालवेना
सुकला माझा जिव
तडफडत आहे घर
पान्याशिवाय देह रहावेना
देवा सांग माझ्या
झाली काय आमुची चुकी
देशील का रे आता माफी
Rakesh kamble rk