प्रितीचा घात
प्रितीचा घात
माहीत होत प्रेमात असच होत
होते एकमेकांची ताटातुट
रुद्य आपुसुकच जात जवळ
अन् मन होरपळुन जात
आयुष्याच्या परीक्षेत झालो पास
प्रेमाच्या डावात झालो नापास
आेळखुन होतो सर्व जगाला
रोखु शकलो नाही रूद्याच्या झोक्याला
बर असत ते एकट बसण
आपल्या स्वप्नात हरवण
नाही होणार प्रेमाच्या खेळाची रात
घेणार नाही करुन प्रितीचा घात