चारोळ्या
चारोळ्या
रात्रीचा दिवस करी अंधाराला मात
चंद्राची चांदणी परी लख्ख प्रकाश
जाग झाली सुर्याला झाली कीमया पहाट
*****************************************
स्वर
प्रितीने सुरु झालेला स्वर
अवगत असतानाही
त्या स्वराशी मीसळु शकत नाही
*********************************-*****-
रुद्य
एका क्षणी प्रेम करुन रुद्य थकत
आणी मनाच्या गुंतागुंतीन
मन मात्र होरपळुन जात
*************************************-
धोका
तुटलेल्या नात्याची उणीवा भासते
जेव्हा मन एकट असत
प्रेमात धोका भेटल्यावर असच घडत