आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
पहिल्या प्रेमाच
गुंतलेल्या मनाच
पहील्या स्पर्शाच
हरवलेल्या स्वप्नंाच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
मानसाच्या मानुसकीच
रक्ताच्या बदणार्या नात्याच
अंगी घडलेल्या संस्कारांच
आई बापाच्या मायेच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
मित्राच्या दुनियादारीच
जिवाला पडलेल्या धोक्याच
व्यसनाच्या मार्गाच
स्वप्न दाखवणार्या डोळ्यांच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
मोकाट फिरणार्या कुत्र्यांच
स्रीला तीक्ष्ण माननार्या जातीच
मारणार्या शत्त्रांच
शीक्षा भोगणार्या राक्षसांच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
नव्या तंत्रज्ञानाच
च्याटींगच्या खुळ्यांच
Onlineखरेदीच
Log in च्या वेबसाईटच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे
मोठ्या शहरांच
भरमसाठ गर्दीच
चोरांच्या सुळसुळाट
स्वप्नांच्या दुनीयेच
आजच इंजेक्शन घेउन आलोय रे