प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय 
माहीत नाही पण त्यात गुंतायला आवडत
तिच्या अवती भोवती रमायला आवडत
तिच्या चेहरा बगण्यासाठी मन सतत बिलगत असत

तिच्या आवाजाची चाहूल लागली तरी हृदय धडधडत
ति बोलताना तिच्याकडे एक टक पहावस वाटत
ओठांवरची कळी अलगत उमलते 

तिच्या स्पर्शाचा मोह आवरता आवरत नसतो
आपल्याच नशेत तिलाच आठवत बसतो
तिच्या आठवणीच्या  स्वप्नात हरवतो

नसते कसलीच चाहूल काटेरी वनांची
ना कसलीच भीती जगाची 
डोळे उघडे राहून तिलाच भासवतो

का असे होते माहीत नाही
पण एकट्या जीवाला आधार तिचाच हवा असतो



Popular Posts