Skip to main content
Search
Search This Blog
rk मराठी कविता
Pages
More…
Home
Home
Home
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
December 08, 2020
मी रोजच कविता करतो
मी रोजच कविता करतो
धगाळलेल्या मनाच्या भावना कागदावर रेखाटतो
असुरलेल्या जीवाच मन मोकळं करतो
आठवणींच्या वेगाला मंद प्रकाश पाडतो
मी रोजच कविता करतो
भेगाळलेल्या काळजाला वाचा फोडतो
ओल्या पापण्यांत आसरा मी शोधतो
मी रोजच कविता करतो
Popular Posts
May 05, 2017
सांग ना सांग ना